Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

Saam TV

By Devendra Fadnavis on July 24th, 2026
saamtv-24-7-2026

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह, वारकऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धरला ठेका, मुख्यमंत्र्यांनी घेतला फुगडी खेळण्याचा आनंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी, मंत्री जयकुमार गोरे, गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर, अमृता फडणवीस यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला

Posted on July 24, 2026

You may also like

abpmajha-1-7-2026
Posted on July 1, 2026
विधानपरिषद - सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती पदी निवड, मुख्यमंत्री ...

Page 7 of 7