स्व.रा.सू. दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे लोकार्पण | ‘सर्वप्रथम मी दादासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो, आज अतिशय समाधानाची गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे ठरवलं होतं की दादासाहेबांचं एक उत्तम स्मारक अमरावतीमध्ये झालं पाहिजे, आज त्या स्मारकाचं उद्घाटन आपण केलेलं आहे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


