मुंबईच्या मेडिसिटीसाठी महाराष्ट्र सरकारचा क्लिव्हलँड क्लिनिकसोबत करार,महाराष्ट्र पुढे आहे कारण मुंबई आणि फडणवीस आहेत म्हणून, अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोरा यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून कौतुक, भारत-अमेरिका सहकार्याला करारामुळे नवी दिशा
