CM Devendra Fadnavis Speech | ‘एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी एक प्रचंड मोठा आशीर्वाद महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या महायुतीला दिला, २३२ जागा निवडून आल्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पदाची सूत्र मी स्वीकारली, हे एक वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित वर्ष आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये एक मूलभूत परिवर्तन करण्याकरता वेगवेगळ्या योजना आम्ही आणल्या, त्या यशस्वीपणे आम्ही कार्यान्वित केल्या, आज एक वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो महाराष्ट्र आता थांबणार नाही, हा असाच पुढे जात राहील’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
