Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

NDTV Marathi

By Devendra Fadnavis on November 16th, 2026
ndtv-16-11-2026-2

गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी फिरतं रुग्णालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन, फिरत्या रुग्णालयाच्या मदतीनं आरोग्यसेवा थेट नागरिकांना त्यांच्या गावामध्ये उपलब्ध करून दिली आहे, उपचारासाठी करावा लागणार लांबचा प्रवास, वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देश्य आहे, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतुन ४ कोटी ९९ लाख रुपयांचा हॉस्पिटल ऑन व्हील्स हा प्रकल्प राबवण्यात आला आहे

Posted on November 16, 2026

You may also like

saamtv-2-11-2026
Posted on November 2, 2026
महायुतीची 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदयात्रा, मुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-1-11-2026
Posted on November 1, 2026
छत्रपती संभाजीनगर- 'प्रौढ प्रताप पुरंदर' या ऐतिहासिक महानाट्य ...
news18marathi-1-11-2026
Posted on November 1, 2026
ठाणे - भाजपच्या 'लोकतंत्र बचाव पदयात्रे'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

Page 5 of 5