दिव्यांग मानधनाचे पैसे थेट खात्यात जमा होणार, लाडकी बहिणीप्रमाणे दिव्यांग मानधन सुध्दा थेट खात्यात पैसे जमा करा, मानधन वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करणार, अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश तातडीने करणार, निकषात न बसणाऱ्यांसाठी सरकार स्वतंत्र योजना तयार करणार, घरकुलासाठी स्वतंत्र योजना तयार करणार, दिव्यांग रोजगारासाठी धोरण, प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश