Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

Jai Maharashtra

By Devendra Fadnavis on August 23rd, 2026
jaimaharashtra-23-8-2026

भुलेश्वरमधील झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट, ‘भुलेश्वरचा राजा’ची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी, दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला, काही गणेशभक्त जखमी झाले, जखमी गणेशभक्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, प्राण गमावलेल्या गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on August 23, 2026

You may also like

tv9marathi-1-8-2026
Posted on August 1, 2026
Mumbai | CM Devendra fadnavis | 'अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय ...
abpmajha-1-8-2026
Posted on August 1, 2026
पुणे: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम, कार्यक्रमातून ...

Page 6 of 6