Devendra Fadnavis Speech : आज आपण सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ याठिकाणी केला आहे, भारतीय सेनेचा इतिहास अतिशय उज्ज्वल आहे, ज्या ज्या वेळी आवश्यकता पडली त्यावेळेस आमच्या सैनिकांनी अधिकाऱ्यांनी प्राणाची बाजी लावून आपल्या देशाला आणि सार्वभौमतेला वाचवण्याकरता आपल्या तिरंगा झेंड्याची शान अबाधित राहण्याकरता आपलं जीवन त्याठिकाणी दिलं, शहिदांच्या जीवाचं मोल पैशात करता येत नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
