‘आज मला अतिशय समाधान आहे की याठिकाणी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला भेट देण्याची संधी मला मिळाली, जवळपास २५-२७ वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या भगिनींच्या मदतीकरता आणि त्याच वेळी आमच्या अतिशय मागास असलेल्या आदिवासी पारधी कुटूंबांना विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याकरता या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली, आज एका वटवृक्षाप्रमाणे हा प्रकल्प या जिल्ह्यातच नव्हे तर अन्य अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस