Devendra Fadnavis on NAFA : ‘अमेरिकेतील कॅलिफोर्नियात महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने तिसरा नॉर्थ अमेरिकन चित्रपट महोत्सव आयोजित होतोय याचा मला अतिशय आनंद आहे, या महोत्सवाचे सर्व आयोजक आणि जगभरातील मराठी रसिकांचे मनःपूर्वक अभिनंदन, या महोत्सवाला माझ्या अनेक हार्दिक शुभेच्छा’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
