Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on December 17th, 2025
abpmajha-17-12-2025

निवडणूक जरी पुढे ढकलली गेली त्याचा उमेदवारांना त्रास झाला असेल, पण मला मात्र फायदा झाला, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कमी दिवस होते आणि जास्त ठिकाणी जायचं होतं, अंबरनाथ आणि बदलापूर दोन पैकी एकाचाच नंबर लागू शकत होतं, त्यात बदलापूरचा नंबर लागला, अंबरनाथला जाता आलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा होती, तिकडे माझी सभा झाली, भारतीय जनता पक्षाचा विकासाचा अजेंडा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मला मिळाली, भारतीय जनता पक्षाकडे विकासाचा अजेंडा आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on December 17, 2025

You may also like

news18lokmat-27-12-2025
Posted on December 27, 2025
Gadchiroli | माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर CM Devendra Fadnavis यांचं ...
tv9marathi-27-12-2025-3
Posted on December 27, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती ...
tv9marathi-27-12-2025-2
Posted on December 27, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
zee24taas-27-12-2025
Posted on December 27, 2025
अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चिमुकल्यांची हाक, ...
lokshahi-27-12-2025
Posted on December 27, 2025
अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद-
tv9marathi-27-12-2025
Posted on December 27, 2025
Devendra Fadnavis: 'महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला २५ वर्ष ...
lokshahi-26-12-2025-2
Posted on December 26, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद:
lokshahi-26-12-2025
Posted on December 26, 2025
वीर बाल दिनानिमित्त कार्यक्रम, कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र ...
abpmajha-25-12-2025
Posted on December 25, 2025
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त वसंत स्मृती कार्यालयात ...

Page 1 of 7