मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला यशाचा फॉर्म्युला! आपल्याला कल्पना आहे की बास्केटबॉल सारखा खेळ जो भारतामध्ये आणि विशेषत महाराष्ट्रामध्ये अतिशय पॉप्युलर आहे, नागपूर शहरामध्ये तर मला असं वाटत की एक फार मोठी इकोसिस्टीम ही बास्केटबॉलची आपल्याला पाहायला मिळते, खेळ असो वा राजकारण, ‘हा’ गुण हवाच! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


