Devendra Fadanvis Thane : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं ठाण्यातील दुर्गेश्वरी देवीचं दर्शन, समाधानाची गोष्ट आहे समाजातील विविध स्तरातील लोकं पुरग्रस्तांकरता मदत करत आहेत, दोन दिवस जेवढ्या नवरात्री मंडळांना भेटी दिल्या पुरग्रस्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिला आहे, महाराष्ट्राचं मन हे संवेदनशील आहे, आपला भाऊ अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य समजून लोकं मदत करतात, यामध्ये तर काही काही गरीब लोकंसुद्धा मदतीसाठी पुढे आले आहेत, कोणी एक महिन्याचा पगार दिला आहे तर कोणी लहान मुलाने आपलं गुल्लकही दिलं आहे, संववेदनशीलता खूप महत्त्वाची आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
