Devendra Fadnavis Speech Pune । सीओईपीसारख्या प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ संस्थेत मला येण्याची संधी मिळाली याबद्दल मला अतिशय आनंद आहे, १७२ वर्षाचा इतिहास आहे, २०२८ साली १७५ वर्षे संस्थेला पूर्ण होणार आहेत, भारताच्या इतिहासातला हा विल्सखान असा प्रवास आहे, सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, तंत्रज्ञान आणि इंजिनिअर क्षेत्रात सीओईपीने मोठं नाव कमावलं आहे, येत्या काळात सीओईपीला अधिक समृद्ध करण्याकरता जी काही आवश्यकता असेल ते निश्चित आपण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस