नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, ५८० अपात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द होणार?, बनावट आयडीने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून फसवणूक, नागपूर विभागात झालेल्या ५८० नियुक्त्यांची चौकशी सुरू, प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख रूपये घेतल्याची माहिती, बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याची नोंद तपासणार