Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on December 27th, 2022
abpmajha-27-12-2023-6

आपल्यासमोर विषय आला कि अशा प्रकारची सवलत मागितली आहे ती द्यायची कि नाही द्यायची, त्यावेळी असा आपण निर्णय केला कि सी झोनमध्ये नाही द्यायची, डी झोनमध्ये द्यायची, त्यामुळे पुन्हा त्यांना तिकडे यायला लागू नये, अमलगामेशनची सवलत ही आपण आपल्याकडेच आणतो, अमलगामेशनची सवलत ही ऑटोपायलटमध्ये मिळत नाही, ती उपसमितीमध्येच मिळते, त्यामुळे त्यांना पुन्हा उपसमितीकडे यायला लागू नये, या दृष्टीने आपण तशाप्रकारचा निर्णय केला- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on December 27, 2022

You may also like

news18lokmat-29-12-2022
Posted on December 29, 2022
विधानपरिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-29-12-2022-2
Posted on December 29, 2022
विधानसभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह
tv9marathi-29-12-2022
Posted on December 29, 2022
नागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरातील दीक्षाभूमीवर, ...
news18lokmat-28-12-2022-3
Posted on December 28, 2022
विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर, विधानसभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
news18lokmat-28-12-2022-2
Posted on December 28, 2022
विधानसभेत बेटिंगवरून नितेश राणेंचा गंभीर आरोप, वरूण सरदेसाईंसह अनेक ...
news18lokmat-28-12-2022
Posted on December 28, 2022
विधानसभा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भास्कर जाधवांना उत्तर
tv9marathi-28-12-2022-3
Posted on December 28, 2022
विधानसभा - टीईटीचा मुद्दा सभागृहात उपस्थित, उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-28-12-2022-2
Posted on December 28, 2022
'ज्याप्रकारचा मुद्दा मांडलेला आहे, तसा तो कठीण आहे, पण निश्चितपणे जिथे ...
tv9marathi-28-12-2022
Posted on December 28, 2022
नागपूर - विधानसभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-

Page 2 of 12